धाराशिव (प्रतिऩीधी) :- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

          यावेळी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे तसेच इतर  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top