धाराशिव (प्रतिऩीधी) :-  दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी शपथ घेतली.

यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top