धाराशिव/ प्रतिनिधी :- 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत विश्व शांतीदुत तथागत गौतम बुद्ध यांची २५६७ वी जयंती साजरी करण्यात आली.

अंकुश उबाळे,बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.अनेक वर्षाच्या बोधी वृक्षाखाली तथागतांची प्रतिमा ठेऊन गौतम बुद्ध यांना सामुदायिक त्रिवार वंदन करण्यात आले.बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, अंकुश उबाळे,सोपान खिल्लारे,अग्निवेश शिंदे,माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे,मृत्युंजय बनसोडे,विद्यानंद बनसोडे,रविराज माळाळे, सुनिल आप्पा बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संग्राम बनसोडे,संजय गजधने, बलभीम कांबळे,विजय बनसोडे,मुकेश मोटे,मेसा जानराव,स्वप्निल शिंगाडे,पुष्पकांत माळाळे, विद्यानंद वाघमारे,विजय गायकवाड,विनायक गायकवाड,सोमनाथ गायकवाड,समाधान कांबळे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,श्रीकांत मटकिवाले,अरुण बनसोडे,हरिभाऊ बनसोडे,अशोक बनसोडे,अतुल लष्करे,गौतम क्षिरसागर,निखिल बनसोडे,चंदन लांडगे,राजाराम बनसोडे,सचिन दिलपाक,आनंद भालेराव, कैलास शिंदे,नाना भेंडे,सुनिल माळाळे,अन्य इतर उपस्थित होते.

 
Top