कुसुम नायगावकर यांचे निधन महाराष्ट्र-धाराशिव May 12, 2023 A+ A- Print Email धाराशिव / प्रतिनिधी सौ कुसुम जयकुमार नायगावकर ( 79) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 10/5/23 रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोन्या-चांदीचे व्यापारी जयकुमार दिगंबर नायगावकर यांच्या त्या पत्नी होत.