धाराशिव / प्रतिनिधी-

 पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक   नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन   अवैध मद्य विरोधी राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 15 कारवाया करण्यात आल्या. 

या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 375 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट नष्ट करण्यात आला तर सुमारे 443 लि. गावठी दारु, सुमारे व देशी- विदेशी दारुच्या एकुण 87 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 65,570 ₹ आहे. यावरुन 15 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 15 गुन्हे  नोंदवण्यात आले आहेत.


 
Top