वाशी/ प्रतिनिधी-

 सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षा (MTS)मध्ये अजिंक्य शाळेने घवघवीत यश संपादन केले.

 अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर वाशी व अजिंक्य विद्यामंदिर वाशी या दोन्ही शाळेतील खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले (१) रेणुका राजकुमार हजारे( इ. ३री) केंद्रात प्रथम(२ )धवलसिंह दत्तात्रय कवडे( इ. २री)केंद्रात दुसरा क्रमांक (३)ज्ञानदा प्रशांत ढेपे इ. २री केंद्रात तिसरा क्रमांक(४) ईश्वरी रामराजे मोळवणे इ. २री केंद्रात तिसरा क्रमांक(५) शशांक गणेश सुकाळे इ. ३री केंद्रात तिसरा क्रमांक(६) आरव सिद्धेश्वर भाकरे इ.(१ली)केंद्रात चौथा क्रमांक(७) अर्णव ईश्वर भाकरे इ. २री केंद्रात चौथा क्रमांक(८) समर्थ विष्णू मुरकुटे इ. ३री केंद्रात चौथा क्रमांक(९) दिग्विजयसिंह दत्तात्रय कवडे इ.६वी केंद्रात चौथा क्रमांक(१०) सोहमराजे रामहरी जगदाळे इ. २री केंद्रात पाचवा क्रमांक(११) अर्णवी प्रशांत उंद्रे इ. २री केंद्रात पाचवा क्रमांक(१२) अजिंक्य लक्ष्मीकांत पवार इ. ३री केंद्रात पाचवा क्रमांक (१३)राजवीर राहुल कोरडे इ. २री केंद्रात सातवा क्रमांक(१४)अवनिश बालाजी पाटील इ. २री केंद्रात सातवा क्रमांक(१५) प्रत्युषा प्रवीण कवडे इ. २री केंद्रात सातवा क्रमांक(१६) इमाद मेहराज काझी इ. ४थी केंद्रात आठवा क्रमांक. 

 वरील सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती अनिता माने,कान्होपात्रा कोरडे,दीपा मोटे,सिमिंता निकम, स्वप्नाली सांडसे,सोनाली मोळवणे,पल्लवी क्षिरसागर, भक्ती घुले,शिवकांता चौधरी, स्वाती मुरकुटे,सारिका जगताप, स्वाती शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. 

     अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा लक्ष्मीकांत पवार व अजिंक्य विद्यामंदिर वाशीचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत श्रीधर पवार यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शाळेचे संस्थापक श्री एस एल पवार सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top