धाराशिव / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांसाठी पोलीस ठाण्यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, फळे व कडधान्य विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे पहिले धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक   अतुलजी कुलकर्णी  यांना जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे   अध्यक्ष  धनंजय रणदिवे, सरचिटणीस   संतोष  जाधव, कोषाध्यक्ष  संतोष हंबीरे, सहसरचिटणीस   राजाभाऊ वैद्य  ,  जिल्हा संघटक तथा आज तकचे पत्रकार गणेश जाधव , जिल्हा संघटक  संतोष शेटे , तालुकाध्यक्ष श्री सुभाष कदम आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


 
Top