तेर/ प्रतिनिधी-

 जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी  धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुरातन त्रिविक्रम मंदिर व श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले.

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे मंदिराचे पुजारी नरहरी बडवे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार केला.यावेळी त्यांच्या समवेत ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत होते.

 
Top