धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्हयातील ज्येष्ठ नागरीक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथीयांचे आरोग्य तपासणी शिबीर 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,येथे आयोजित करण्यात आले आहे.या आरोग्य शिबीरास जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथीयांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण बी.जी.अरवत यांनी केले आहे.

 
Top