तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील काटगाव चव्हाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी  ब्रब्रुवान मारुती शिंदे व व्हा चेअरमन पदी तौफीक तालीकोटी यांची बिन विरोध निवड झाली 

काटगाव विविका सेवा सोसायटी च्या चेअरमन व्हा चेअरमन पदा निवड साठी शुक्रवार दि२१रोजी नुतन संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती.

यासठी निवडणूक निर्णय अधिकारी सुदर्शन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत झालेल्या बैठकीत चेअरमन पदास   ब्रब्रुवान मारुती शिंदे व व्हा चेअरमन पदास तौफीक तालीकोटी यांचे च अर्ज आल्याने त्याची निवड जाहीर करण्यात आली.

नुतन चेअरमन व्हा चेअरमन यांच्या सह संचालकांचा सत्कार फेटे बांधुन करण्यात  आला.

यावेळी चव्हाण सुधाकर बब्रुवान,  ढगे तुकाराम विठोबा, हजारे सुदेश प्रभू, कोनाळे गुणवंत शंकर, माळी विजय जालिंदर, पावले खंडाप्पा काशिनाथ, खोबरे अन्नपूर्णा प्रभाकर, हुक्कीरे पार्वती सुभाष, माळी तुकाराम केशव श्री. चेंडके अमरनाथ कुमार

अदिसह  माजी सरपंच निवृत्ती माळी,  अशोक माळी, पांडुरंग चव्हाण, चन्नवीर बेटकर, निवृत्ती माळी, बाबुराव बेटकर, बसवेश्वर कराळे, बालाजी शिंदे, शिवाजी शिंदेनागेश चौगुले,युसुफ मुलानी इस्माईल घाटवाले भिमाशंकर नकाते सैफन वांगीवले नागु हुकिरे मुन्ना शेख 

श्रीशैल पाटील, विश्वनाथ घट्टे, बाबुराव गिराम, सतीश खोबरे, सोमनाथ बचाटे, युसुफ मुलानी, गौरीशंकर स्वामी विकास पाटील,

अशोक रोकडे, बब्रुवान कळबंडे, यशवंत चव्हाण, जालिंदर घोडके, आन्नाराव कोलते, विठ्ठल चेंडके, सोमनाथ माळी, कालीदास माळी,बळि चेंडके

अब्दुल खताल, इमाम शेख, निवृत्ती घोडके शशीकांत घोडके संगु साखरे नाना चव्हाण तुकाराम पाटीव अरुन कळबंडे  सुभाष कळंबडे गणेश पावले मल्लीनाथ रागा 

आदीसह ग्रामस्थ उपस्थितीत होते . 


 
Top