धाराशिव / प्रतिनिधी-

 गं भा जानकाबाई प्रल्हादराव वैद्य (वय 86)   बुधवार दि.12 एप्रिल 2023रोजी पहाटे पावणे एक वाजता स्वगृही आनंदनगर येथे वृध्दपकाळाने निधन झाले.  

बुधवार दि.१२ एप्रील रोजी दुपारी 2.30 वाजता धाराशिव कपीलधार येथे  त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.  त्यांच्या मागे दोन मुले , सुना, एक विवाहीत मुलगी, जावाई ,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. जेष्ट पञकार राजाभाऊ वैद्य  यांच्या त्या मातोश्री होत्या.यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

 
Top