परंडा / प्रतिनिधी - 

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे त्यांना विनम्र अभिवादन केले.

     यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. तानाजी वाघमारे, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, सरपंच तुकाराम हजारे, साहेबराव पाडुळे, रामकृष्ण घोडके, युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके, विलास गायकवाड, ॲड.भालचंद्र औसरे, मुसाभाई हन्नुरे, मनोज पवार, आदर्शसिंह ठाकूर, धनंजय काळे, हुसेन हन्नुरे, प्रशांत कडबने  आदी मान्यवर कायकर्ते उपस्थित होते.

 
Top