तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सेस फंडातून किराणा किटचे दिव्यांगाना वाटप करण्यात आले यावेळी  प्रहार संघटनेचे  जिल्हाध्यक्ष मयूर काकडे ,  जिल्हा उपाध्यक्ष  बाळासाहेब पाटील व ढोकी येथील प्रहार संघटनेचे शिवाजी पोतदार ,सभर सय्याद ,प्रहार संघटनेचे तेर शाखेचे अध्यक्ष  संजय  नाईकवाडी उप शाखाप्रमुख भागवत भक्ते, बबन मुळे , विष्णू एडके, दिलिप बुकन , महादेव कोळेकर, रामेश्वर वाघमारे, विजय विटुबोने ,गणेश गुडुबोने,  ग्रामसेवक  गणेश भगत , बुकनवाडीचे प्रहार संघटनेचे  शाखा अध्यक्ष नवनाथ कचार,   उप शाखाप्रमुख बाळु गरगटे ,सरोजा गरगटे, विलास चौगुले ,लक्ष्मण बुकन, राहूल बुकन, विनोद बुकन,शहाजी कोळेकर, बप्पा काळे,शाहू चाहें,आकाश गलांडे आदी  उपस्थित होते.


 
Top