तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात  रविवार  दि. 5 रोज सकाळी  मंदिरात  श्री शांती विधान पुजा विधीवत पध्दतीने करण्यात  आली.   

या पुजा मध्ये तुळजापूर मधील सर्व महिलानी आति उत्साहाने भाग घेवुन पुजा संपन्न झाली. ही पुजा श्री सन्मती महिला मंडळ तुळजापूर तर्फे करण्यात आली. यामुळे तुळजापूरातील सर्व श्रावक व श्राविकांनी खुप आनंद व्यक्त केला.


 
Top