धाराशिव / प्रतिनिधी-

गौर (तालुका कळंब) येथील पांडुरंग व जयराम देशमुख बंधुंनी नवीन हॉटेल चे उद्घाटन लोकप्रिय आमदार निलेश  लंके यांच्या शुभहस्ते व संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी युवा नेते आदित्य गोरे, मुकुंद देशमुख, रमेश देशमुख,  पिंटू देशमुख,  जनार्दन लंगडे, आकाश जाधव,  अमोल देशमुख, दीपक माळी,  गोविंद शेळके,  एडवोकेट सुनील लंगडे, औदुंबर धोंगडे, सुनील पाटील, चंद्रकांत माळी, महादेव गाढवे, गोरोबा माळी , अप्पा ताटे , महादेव कोळी, राजाभाऊ गोरे , वाहेद मुलानी, जावेद सय्यद, दिलीप माळी, सुनील पवार अमोल लंगडे, रामचंद्र माळी, राहुल लंगडे, नामदेव गाढवे, सावंता माळी, हनुमंत साखरे, राहुल लंगडे, सुधीर देशमुख,  सचिन घोंगडे, सुनील अवधूत आदी मोठ्या प्रमाणे नागरिक उपस्थित होते

 
Top