तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य  तुळजापुर शहरासह सांगवी, माळुंब्रा, सुरतगांव, सावरगांव  काटी या गावात  बुधवार दि. १रोजी  नानासाहेब प्रतिळान, रेवदंडा च्या वतीने स्वच्छता अभियान राबवुन पंचवीस टन कचरा संकलित करण्यात आला. यात सहाशे ते सातशे सदस्यांनी सहभाग नोंदवला

या अभियानातंर्गत तुळजापूर  शहर   परिसर व  सहा गावातील कचरा संकलीत करुन शहर  स्वच्छ करण्यात आले. 

कचरा उचलण्यासाठी 5 ट्रॅक्टर (प्रत्येकी 3 ट्रीप),  घंटा गाडी (प्रत्येकी 3 द्रीप), 1 छोटा हत्ती (5 व 1 उपींग प्लेजर (3 ट्रीप) चा वापर करण्यात आला.  घंटा गाडी व ट्रँक्टरचा पुरवठा नगर परिषद  करून करण्यात आला. एकुण 25 टन कचरा उचलून वाहनाव्दारे उपींग ग्राऊंड मध्ये टाकण्यात आला.

 
Top