तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.                                             

यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, नवनाथ पसारे, अजित कदम, अविनाश आगाशे , संजय लोमटे ,राजाभाऊ बंडगर, सचिन देवकते, सोमनाथ धायगुडे, अविनाश माने, गोरोबा पाडूळे, किरण कदम ,लखन रसाळ, सोमनाथ आबदारे ,धनंजय आंधळे, गोरोबा गायके, हरी खोटे, मच्छिंद्र देवकते, नामदेव कांबळे, किशोर काळे, अविनाश खांडेकर, विजय वैद्य, नारायण कदम, मंगेश पांगरकर,अरूण खरात, रमाकांत लकडे,  बापू नाईकवाडी आदी उपस्थित होते.


 
Top