तेर / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता पक्षाच्या  वतीने महिला प्रवाशांचा  तेर बसस्थानक येथे सत्कार करण्यात आला . महाराष्ट्र शासनाने महीलांना बस प्रवासाच्या तिकीटा मध्ये 50% सुट दिल्याबदल महाराष्ट शासनाचे आभार मानण्यात आले.

यावेळी तेरचे सरपंच दिदी काळे ,उपसरपंच श्रीमंत फंड,  अजीत कदम ,रामा कोळी ,संजय लोमटे ,किशोर काळे ,अप्पा काळे, काकासाहेब मगर आदी यावेळी उपस्थीत होते.


 
Top