कळंब / प्रतिनिधी-

 केंद्रीय सैनिक स्कूल पात्रता ( सिईटी) परिक्षेत येथील चिन्मय अभिजित लोंढे यांने 84% (253/300 ) गुण मिळवून देशपातळीवर 2491 रॅंक पर्यंत भरारी घेतली आहे. तो कळंब तालुक्यातून प्रथम आला असून धाराशिव जिल्ह्यात दुसरा आहे.

  तो सध्या इ ५ वी मध्ये शिक्षण घेत असुन त्याला श्रेया कोचिंग क्लासेस चे श्री शशीकिरण धायगुडे सर आणि   अनिल शिंदे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top