धाराशिव / प्रतिनिधी-
येथील समर्थ नगर भागातील रहिवाशी ऍड. पुरुषोत्तम हनुमंत रामदासी - तेरकर (65) यांचे काल बुधवार, 22 मार्च रोजी रात्री ह्रदयविकाराच्या तिक्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी येथील कपिलधार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top