उमरगा / प्रतिनिधी-

 महाड चवदार तळे सत्याग्रहानिमित्त क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हरिष डावरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी रामभाऊ गायकवाड, अॅड हिराजी पांढरे, बाबूराव गायकवाड, उमाजी गायकवाड, शहाजी मस्के अंगद कांबळे ,महादेव गायकवाड, कमलाकर भंडारे, सुधाकर भंडारे  श्रीधर सरपे  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सूर्यवंशी यांनी तर शेवटी आभार रामभाऊ गायकवाड यांनी मानले.

 
Top