धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची उप्माघातांनी होणारे दुष्परिणाम याबाबत सर्व विभागांची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 या बैठकीत उन्हाळी हंगामातील उष्मालाटे मुळे उदभवणाऱ्या उष्माघातनी मानव,पशु  प्राणी व शेती पिकांवर होणारे दुप्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाही विषयी सूचना देण्यात आल्या-सार्वजनिक आरोग्य विभाग,स्थानिक नगर प्रशासन आणि जिल्हा परिषद यांना उष्मघाताचे परिणाम कमी करण्यासाठी अल्प,माध्यम व दीर्घ मुदतीचे आराखडे तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

 

 
Top