धाराशिव / प्रतिनिधी-

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या या नुतन इमारतीचा उदघाटन समारंभ दि.5 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मा. वरीष्ठ न्यायमुर्ती आर.व्ही. घुगे, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या  हस्ते व  मा. न्यायमुर्ती ए.आर.पेडणेकर, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमुर्ती उस्मानाबाद जिल्हा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

 या उद्घाटन समारंभास नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी  केले आहे.


 
Top