उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद  राजेनिंबाळकर यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणेबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.  

यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना, माजी गटनेते युवराज नळे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,शहराध्यक्ष राहुल काकडे,माजी नगरसेवक दाजीप्पा पवार,सुजित साळुंखे,विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर,संदीप कोकाटे, संदीप इंगळे, उदय देशमुख, शेषराव उंबरे,जितेंद्र नाईकवाडी, कुलदीप भोसले,सागर दंडनाईक,अमित कदम,देशमुख, ओंकार देशमुख व इतर नागरिक उपस्थित होते.

 

 
Top