तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुका पञकार संघाचे सचिव कुमार  रामचंद्र नाईकवाडी ( ५१) यांचे मंगळवार दि. ३१रोजी साडेसहा वाजता सोलापूर येथे उपचारा दरम्यान  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,  सुना असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवार दि.१रोजी सकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 
Top