तेर/  प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास यांचा सज्जनगड येथे श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास यांनी रामदास स्वामी सांप्रदाय वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करीत असल्याबद्दल 2019-20 चा सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी मठ यांच्या वतीने श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 
Top