तुळजापूर - शिवसेना (शिंदेगट) खासदार श्रीरंग बारणे हे श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आले असता शिवसेनेच्यावतीने खासदार श्रीरंग बारणे यांना देविची प्रतिमा तालुकाध्यक्ष अमोल कुतवळ, शहराध्यक्ष बापुसाहेब भोसले यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय लोंढे, मुकेरकर नेपते सह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थितीत होते.