तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील आपसिंगा येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने  शिवजयंती निमित्ताने  भव्य राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धचे २२व २३फेब्रुवारी २०२३रोजी  आयोजन करण्यात आले आहेत.

 दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी वैयक्तीक खुला गट- प्रथम पारितोषिक १११११/- , व्दितीय पारितोषिक ७७७७/- , तृतीय पारितोषिक ५५५५/- व  दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खुला समुह नृत्य गट-प्रथम पारितोषिक ३११११/-, व्दितीय पारितोषिक २११११/-  तृतीय पारितोषिक १११११/-  दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी  लावणी खुला गट- प्रथम पारितोषिक  १५५५१/- , द्वितीय ११000, तृतीय ७७७७ ,   दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी  वयक्तीक बाल वयोगट (१५ वर्षाच्या आतील)प्रथम पारितोषिक ७०००/- , ५५५५/- , व्दितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक ३३३३/-  रोख रक्कमे सह  चषक देवुन विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेचा लाभ   घ्यावा , असे आवाहन छत्रपती सांकृतीक क्रिडा मंडळ, आपसिंगा यांनी केले आहे. 


 
Top