तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील  माळुंब्रा येथील ग्रामपंचायत सरपंच सौ. सुरेखा नागनाथ सुतार यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक लढवीत असताना सदर सरपंच यांनी त्यांची सख्खी बहीण नयना सुतार उर्फ क्षीरसागर यांचे जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. वास्तविक पाहता सुरेखा सुतार व नयना सुतार या दोघी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. तरी चौकशी करुन  त्यांच्यावर   गुन्हा नोंद करण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे   केली आहे.


 
Top