उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कसई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने बिनविरोध काढत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमन म्हणून श्री. अंबादास जगन्नाथ मिटकरी व व्हाईस चेअरमन म्हणून मोहन विठोबा वाघमोडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 या बिनविरोध निवड होण्यास  सहाय्य करणारे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, पद्माकर पाटील,अशोक बचाटे, बापू घोंगते,नवनाथ मारकड ,महेंद्र सुरवसे, के.टी  जाधव गुरूजी, मुरलीधर म्हमाणे,सिद्राम तोडकर, तानाजी पाटील , रवी कुलकर्णी, रमेश कामटे,ज्ञानदेव कोरे,भागवत यमगर,  अभिमन्यू यमगर, रामहरी यमगर, अल्लाउद्दीन शेख, लक्ष्मी सौदागर सापते,  भारतबाई तोडकर,हिराबाई गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी के. एस. बोंदर,  गटसचिव बाळासाहेब रणदिवे ,किरण हत्तीकर , कसई-यमगरवाडी येथील  ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top