उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 शहरातील भोसले हायस्कूलच्या इ.६ वीच्या विद्यार्थ्यांनी तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२३ मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादरणीकरण केल्या बद्दल आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवर प्रविण कोकाटे, मा. नगरसेवक बाळासाहेब कोकाटे, आत्मा प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, कृषी अधिकारी आनंद समुद्रे , या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड,शिक्षक हनमंत ठेले , हरि मंडोळे , चंद्रकांत लांडे, शिक्षिका सौ. संगीता शिंदे,सौ.एम.पी. ठाकूर कलाध्यापक शेषनाथ वाघ उपस्थिती होते . या सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी  शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद अभिनंदन केले.

 
Top