उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 येथील जिल्हा माहिती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कार्यालयातील माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, नंदू पवार, कविता राठोड, चित्रा घोडके, श्रीकांत देशमुख, अनिल वाघमारे, शशिकांत पवार तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


 
Top