तुळजापुर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील मल्ल पैलवान सचिन घोगरे याने लोहारा येथे जि.प.सदस्य दिपक जवळगे यांच्या वाढदिवसा निमित्ताने  घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धत पैलवान दिपक मोहीते याला चित्त करीत चांदीचा गदा व रोख ३१ हजार रुपयाचे बक्षिसे मिळवले. 

काक्रंबा येथील पैलवान सचिन घोगरे यांनी महाराष्ट्रातील अनेक कुस्त्यांचा दंगली आपल्या लाजबाब खेळाने गाजवल्या आहेत. पैलवान सचिन,घोगरे याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.


 
Top