तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या अलंकारच्या एक डब्याची  शुक्रवार दि.२० रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली.   महंतांचा मागणी वरुन ही पाहणी केल्याचे कळते. ही पाहणी कशासाठी केली याची माहीती माञ मिळु शकली नाही .

शुक्रवार दुपारी तीन वाजता पोलिस अधिकारी, मंदीर अधिकारी, महंत , मंदीर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हीडीओ शुटींग घेऊन ही पाहणी केल्याचे समजते. माञ पाहणीचे नेमके कारणा समजू शकले नाही. 


 
Top