उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दरवर्षी प्रमाणे  या वर्षी हि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे प्रजासत्ताक दिन  साजरा करण्यात आला .74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यंदा आपण सर्वजण आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत, याचे औचित्य साधत जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

26 जानेवारी 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे प्रजासत्ताक दिन म्हणजेच 74 वा गणराज्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

  यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,युवा नेते प्रतापसिंह पाटील, संपतराव डोके, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, शहराध्यक्ष आयाझ शेख, युवक प्रदेश  सरचिटणीस आदित्य गोरे,नंदकुमार गवारे,युवक प्रदेश सचिव मिनील काकडे,जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर,वाजिद पठाण,कादर खान ,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबरे ,सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे,अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडराव,  तालुका उपाध्यक्ष नाना जमदाडे,जयंत देशमुख, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष विलास पडवळ, माजी नगरसेवक बाबा मुजावर,महेश नलावडे, शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार,मन्नान काझी,अमोल सुरवसे, अनवर शेख, सा. न्या विभाग शहर कार्याध्यक्ष नारायण तुरुप,शेखर घोडके, पंकज भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा सचिव अजयकुमार कोळी, अप्सरा पठाण,लीगल सेल शहर अध्यक्ष योगेश सोन्ने  पाटील,लीगल सेल शहर कार्याध्यक्षॲड.अविनाश जाधव,  सा.न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव तसेच या कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.


 
Top