उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषद मध्ये आज दि. 30 जानेवारी 2023  रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना दोन मिटिने स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करुन हुतात्मा दिन पाळण्यात आला.

 यावेळी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रवीण खरसाडे, डी.एन.देशपांडे, सहाय्यक विनायक मेटकरी आदी कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top