उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील  यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्ष या पदावर निवड झाल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष नंदु भैय्या राजेनिंबाळकर यांनी यांच्या निवासस्थानी सत्कार केला व त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी रामभाऊ पाटील, अॅड. मुकुंद पाटील, लालासाहेब बोंदर व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.


 
Top