तुळजापूर/ प्रतिनिधी-

 मकर संक्रांतीनिमित्त पुर्वापार वहिवाटीनुसार शहरातील तसेच बाहेरगांवाहून श्रीदेविजींना ओवसण्यासाठी मंदिरात येणा-या स्त्रियांचे गर्दीचे प्रमाणे जास्त असल्याने या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी सायंकाळी 05.00 ते 06.00 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद राहील यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने केले आहे.


 
Top