तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील अंबुबाई पांडुरंग गवळी (८१) यांचे शुक्रवार दि. १३रोजी सकाळी ६.३०वा.  वृध्दापकाळाने   निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना , नातु  असा परिवार आहे.  त्यांच्यावर घाटशिळ रोडवरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार  करण्यात आले.त्या ञिशुल डेकोरेटर्सचे दत्ता गवळी यांच्या मातोश्री   होत्या.


 
Top