तुळजापूर / प्रतिनिधी-

 शिक्षक मतदार संघाची आचरसंहिता चालु असताना भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चिञाताई वाघ यांनी आचारसंहिता  भंग केल्या प्रकरणी योग्यती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ने सुनिल केंद्रे विभागीय आयुक्त तथा निवडणुक निर्णय अधिकारी शिक्षक  मतदार संघ यांच्याकडे निवेदन देवुन  केली आहे.

निवेदनावर  गोकुळ  शिंदे,  महेश चोपदार,  शाम पवार, बासाहब चिखलकर यांनी केली आहे. 


 
Top