तेर  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परीवार तेर येथे आनंद अनूभूती शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात शरद डोल्हारकर व नंदकिशोर तांबडे यांनी मार्गदर्शन केले.शिबीरासाठी बालाजी भक्ते, नवनाथ पांचाळ, गोरोबा गोरे, विजयसिंह फंड, बबन कोकरे यांनी परीश्रम घेतले.


 
Top