उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मंगळवार दि.१० रोजी जन्माला आलेल्या दोन मुलींचा व मातेला भेट देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. 

 आज दि. 24 राष्ट्रीय कन्या दिन निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे जन्मलेल्या भाग्यश्री नामदेव व्हरकट व कविता विलास लोखंडे या मातांना शाल व बाळाला बेबी किट भेट देऊन सन्मान करण्यात आला व स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले, यावेळी रुग्णालय अधिक्षक डॉ.संतोष पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, डॉ. सुदर्शन क्षिरसागर, डॉ.श्रीधर जाधव,श्री.भागवत जाधव, श्री. चोरमले, श्री शिंदे, मोरे सिस्टर, भालेराव सिस्टर, विभुते सिस्टर, भड सिस्टर, पेंदे सिस्टर , सर्व कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.

 
Top