तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात  सोमवार दि.१६रोजी  स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज धर्मवीर संभाजी राजे यांच्या सिंहाच्या जबड्यात घालुन हात अवस्थेतील  छत्रपती संभाजी राजे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून पूजन करुन  छञपतीसंभाजीराजे राज्याभिषेक दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.

 यावेळी स्वराज्य संघटनेचे  जीवन राजे इंगळे छावा संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी,  शिवबाराजे प्रतिष्ठानचे अर्जुन आप्पा साळुंखे, दिनेश बागल, दत्ता सोमाजी , क्षिरसगर कुमार, मयुर कदम,  ऋषिकेश साळुंखे, सुदर्शन वाघमारे, औदुंबर जमदाडे, प्रशांत अपराध, कुमार टोले, दत्ता सोमाजी, तुकाराम ढेरे, बापू परदेशी, मयूर कदम, प्रशांत इंगळे , दीपक पवेकर, बापू नागेशसह संभाजी प्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top