तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सेवेकरी शिवाजीराव गणपतराव पलंगे (८७ ) यांचे मंगळवार दि.१७रोजी दुपारी १२.१५वा वृध्दापकाळाने   निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार सांयकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. शिवाजीराव पलंगे हे पुजारी मंडळाचे माजी सचिव  बब्रुवान पलंगे यांचे वडील होते.

 
Top