तेर/  प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील शिक्षक आर.एम.देवकते यांच्याकडून तेर येथील अंगणवाडी क्रमांक २११ मधील बालकांना स्वखर्चाने ड्रेस वाटप करण्यात आले.

यावेळी प्रा.सतिष भालेराव, अंगणवाडी कार्यकर्ती लतिका पेठे, मदतनीस पद्मीन माने,माजी सैनिक रामलिंग कांबळे,आशा पर्यवेक्षका संगिता डोलारे,आशा स्वयंसेविका स्वाती पवार, विजयकुमार कांबळे उपस्थित होते.


 
Top