तेर/  प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बस चालक राजाभाऊ आंधळे यांचा पंचवीस वर्षे विनाअपघात सुरक्षित सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी विभाग नियंत्रक चेतना खेडवळकर, वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे,यंत्र अभियंता दिलीप जाधव,डीपीओ संजय कदम , कामगार अधिकारी हर्षद बनसोडे उपस्थित होते.


 
Top