लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील शिवदास फरिदाबादकर, त्रिवनाबाई बाबुराव बंगले, उमाकांत लांडगे, लक्ष्मिबाई प्रकाश जाधव, यांचे निधन झाल्यामुळे यांच्या घरी आ.ज्ञानराज चौगुले यांनी दि.17 डिसेंबर 2022 रोजी भेट देऊन सांत्वन करुन यांच्या कुटुंबीयांना धिर दिला. व तसेच आ.ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक भावना जपत उमाकांत लांडगे यांच्या मुलीच्या लग्नासाठी शहरातील ज्ञानज्योती पतसंस्थेत 50 हजार रुपयाची मुदत ठेव करुन  मदत केली. 

यावेळी अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, सतिश गिरी, उमेश देवकर, संतोष फरिदाबादकर, अमोल फरिदाबादकर, सुरेश झिंगाडे, प्रशांत थोरात, बापु बंगले, प्रकाश जाधव, मुन्ना जाधव, प्रशांत जाधव, ज्ञामदेव बंगले, दादा बंगले,नारायण बंगले, अदि उपस्थित होते.


 
Top