उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद या बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे यांचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने संचालक अशीष  ब्रिजलाल मोदाणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय श्रीरंग घोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी अधिकारी व कर्मचारीवृंद कार्यक्रमास उपस्थित होते.


 
Top