उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने माहे जानेवारी ते जून 2023 या कालावधीत तालुकास्तरीय शिबीराचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 उमरगा तालुक्यात प्रत्येक महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा मंगळवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.03, 10, 17 आणि 31 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि.07, 14 आणि 21 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि. 06, 14 आणि 21 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि.03, 11 आणि 18 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.02, 09, 16 आणि 30 रोजी आणि माहे जून 2023 मध्ये दि.06, 13 आणि 20 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 नळदुर्ग (तुळजापूर) ला प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि 4 था बुधवार याप्रमाणे माहे जानेवारी मध्ये दि.11 आणि 25 जानेवारी 2023 रोजी, माहे फेब्रुवारी मध्ये दि.08 आणि 22 फेब्रुवारी 2023 रोजी, माहे मार्च मध्ये दि.08 आणि 24 मार्च 2023 रोजी, माहे एप्रिल मध्ये दि.12 आणि 26 एप्रिल 2023 रोजी, माहे मे मध्ये दि.10 आणि 24 मे 2023 रोजी, माहे जून मध्ये दि. 14 आणि 27 जून 2023 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 परंडा तालुक्यात प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा गुरुवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.12 आणि 27 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि.10 आणि 23 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि.09 आणि 23 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि. 13 आणि 27 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.11 आणि 25 रोजी, माहे जून 2023 मध्ये दि.15 आणि 29 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 लोहारा तालुक्यात प्रत्येक महिन्याचा तिसरा शुक्रवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.20 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि.17 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि.17 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि. 21 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.19 रोजी आणि जून 2023 मध्ये दि.16 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 भूम तालुक्यात प्रत्येक महिन्याचा तिसरा गुरुवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.19 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि.16 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि.16 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि.20 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.18 रोजी आणि माहे जून 2023 मध्ये दि.15 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 वाशी तालुक्यात प्रत्येक महिन्याचा तिसरा बुधवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.18 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि.15 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि.15 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि.19 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.17 रोजी आणि माहे जून 2023 मध्ये दि.21 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.

 कळंब तालुक्यात प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा सोमवार याप्रमाणे माहे जानेवारी 2023 मध्ये दि.09 आणि 23 रोजी, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये दि. 13 आणि 27 रोजी, माहे मार्च 2023 मध्ये दि.13 आणि 27 रोजी, माहे एप्रिल 2023 मध्ये दि.10 आणि 24 रोजी, माहे मे 2023 मध्ये दि.08 आणि 22 रोजी आणि माहे जून 2023 मध्ये दि.12 आणि 26 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.  

 
Top