उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन (आठवले पक्षाच्या) पक्षाच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले.

 यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी तथा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा.राजाभाऊ ओहाळ, जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, रोजगार आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, युवक नेते मुन्ना ओहाळ,शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे ,अजय इंगळे,विशाल ओहाळ ,स्वराज जानराव,कपिल ओहाळ,व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top